Tags :The state government stands by the food farmer

पश्चिम महाराष्ट्र

राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी

पुणे दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क)   : शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला व्ही.एस.आय.चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते […]Read More