Tags :the horticulture exhibition will be filled with more enthusiasm

ट्रेण्डिंग

दोन वर्षाच्या खंडानंतर अधिक उत्साहाने भरणार उद्यान विद्या प्रदर्शन

मुंबई दि.21(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात लवकरच अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे ! या पाहुण्यांची नावे ऐकूनच अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेकडे वळण्यासाठी हट्ट धरणार आहेत ! या पाहुण्यांमध्ये असणार आहेत, मुलांची आवडती पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध कार्टून्स ! विशेष म्हणजे […]Read More