Tags :Telecom Revenue

अर्थ

दूरसंचार महसूल अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जास्त मिळणार

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दूरसंचार सेवांमधून सरकारचे महसूल संकलन (Telecom Revenue) पुढील आर्थिक वर्षात 52,806.36 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय (Budget) अंदाजापेक्षा खूप जास्त असेल. स्पेक्ट्रम लिलावातून मिळणार्‍या महसुलाचीही भर पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभागाचे सचिव के राजारामन यांनी सांगितले की, स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रस्तावामुळे महसूल संकलन अर्थसंकल्पीय लक्ष्यापेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. […]Read More