Tags :tax revenue

Featured

सरकारला मिळणारा कर महसूल अंदाजापेक्षा…

नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या आर्थिक वर्षात सरकारला मिळणारा कर महसूल (tax revenue) अर्थसंकल्पात (budget) दिलेल्या अंदाजापेक्षा 10 टक्के जास्त असू शकतो. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांत प्रथमच कर महसूल अर्थसंकल्पाच्या अंदाजापेक्षा जास्त असणार आहे. कोविडच्या आधीच्या पातळीच्या वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था सरकारचा उत्साह वाढवत आहे. सरकारने 31 मार्चला संपणार्‍या 2021-22 […]Read More