Tags :Take action against the police officers who are supporting Vishal Dhume…

ट्रेण्डिंग

विशाल ढुमे यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा…

पुणे दि.२१  (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : मागील आठवड्यात संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पोलीस सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे यांनी महिलेशी अश्लील वर्तन केले ,यासंदर्भात त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. रात्री महिलांना पोलीस ठाण्यात बोलविण्यापेक्षा महिला पोलीस अधिकार्रांयांनी साध्या वेशात पिडीतांच्या धरून जबाब घेणे आवश्यक […]Read More