Tags :ST retired employees deprived of pension

महानगर

एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी पेंशन पासून वंचित

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त होऊन ४ वर्षे झालीत. अद्याप ही सेवानिवृत्त चार हजार कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालेली नाही. पेंशन योजनेपासून ते वंचीत आहेत. त्यामुळे येत्या 9 सप्टेंबर रोजी मुंबईतील 300 कर्मचारी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची मुक भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करणार आहे. जर प्रश्न सुटला […]Read More