Tags :Science Congress will give strength to women researchers

Featured

सायन्स काँग्रेस मुळे मिळणार महिला संशोधकांना बळ

नागपुर, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  १०८ व्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना ही महिलांना समर्पित असणे ही या कार्यक्रमाची विशेषत: आहे. यामुळे भारतीय महिलांना संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी बळ मिळेल, असा विश्वास नोबेल विजेत्या शास्त्रज्ञ प्रा. अडा योनाथ यांनी व्यक्त केला आहे. विज्ञानाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा शनिवारी नागपुरात समारोप झाला. राष्ट्रसंत तुकडोजी […]Read More