Tags :Sania-Rohan enter Australian Open mixed doubles final

क्रीडा

सानिया- रोहनचा ऑट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश

भारताची टेनीस स्टार जोडी सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.  उपांत्य फेरीत भारताच्या जोडीनं ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीचा पराभव केला. सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी 7-6(5) 6-7(5) 10-6 या फरकाने सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली आहे. सानियानं याआधीच टेनिस […]Read More