Tags :Reserve-Bank-of-India

अर्थ

खासगी क्षेत्रातील या मोठ्या बँकेवर आरबीआयने ठोठावला 3 कोटींचा दंड,

नवी दिल्ली, दि. 04(एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काही मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ला तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्रीय बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मास्टर परिपत्रकात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीआयसीआय बँकेला 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने स्टॉक […]Read More