Tags :Recruitment for 70 SSC Officer Posts in Indian Navy

करिअर

भारतीय नौदलात ७० SSC अधिकारी पदांसाठी भरती

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय नौदलाने एसएससी अधिकारी पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. भारतीय नौदलाच्या विशेष नौदल अभिमुखता अभ्यासक्रमांतर्गत भारतीय नौदलाच्या माहिती तंत्रज्ञान (कार्यकारी शाखा) मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) साठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in द्वारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.Recruitment for 70 SSC Officer Posts in Indian Navy पदांची संख्या: ७० […]Read More