Tags :Prime Minister gave stress relief lessons to students through ‘Pariksha Pe Charcha’ dialogue

देश विदेश

‘परीक्षा पे चर्चा’ संवादातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिले तणावमुक्तीचे धडे

नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहावी- बारावी  या महत्त्वाच्या वर्षांच्या परीक्षा सुरु होण्यापूर्वी दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. दरवर्षी प्रमाणे आज नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला. यावेळी देशभरातीली विविध भागातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे […]Read More