Tags :Permission to celebrate Shiv Jayanti in the Red Fort area of ​​Agra

देश विदेश

आग्रातील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी

नवी दिल्ली,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राच्या किल्ल्यात घेतलेली औरंगजेबाची भेट आणि त्याला दिलेला सडेतोड जबाब, हा इतिहास तर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच या विशेष प्रसंगामुळे महाराष्ट्राच्या मनात या प्रसंगाबाबत विशेष अभिमानाची भावना आहे. यामुळेच आग्र्यातील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. […]Read More