Tags :Part of building collapsed at Khadipar in Bhiwandi; death of one

महानगर

भिवंडीतील खाडीपार येथे इमारतीचा भाग कोसळला ; एकाचा मृत्यू

भिवंडी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भिवंडी शहरातील धोकादायक इमारत दुर्घटनांचा प्रश्न जटील असताना शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपाडी या भागात रस्त्यालगत असलेल्या मूलचंद कंपाऊंड येथे एका दोन मजली इमारतीचा पुढील काही भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एकास सुखरूप बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे.माजीद अंसारी […]Read More