Tags :Palm Oil

ऍग्रो

तेलंगणा बनू शकते पाम तेल उत्पादनात आघाडीवर, राज्यात 11 प्रोसेसर

नवी दिल्ली, दि. 29  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी तेलंगणा सरकारने पाम तेलाच्या लागवडीला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ते म्हणाले की दक्षिणेकडील राज्य पामतेल उत्पादनात आघाडीची भूमिका बजावू शकते. तेलंगणाने पाम तेलाच्या लागवडीसाठी २६ जिल्हे अधिसूचित केले आहेत आणि 2022-23 या वर्षासाठी पाच लाख हेक्टर लागवडीचे […]Read More