Tags :Novak Djokovic won the Australian Open Championship for the 10th time

क्रीडा

नोव्हाक जोकोविच 10 व्यांदा जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनशिप

मेलबर्न,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  सर्बियन  स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करून दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावत  अनेक विक्रम मोडले. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने  स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६(७-५) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला […]Read More