Tags :Night Landing License Received in Shirdi!

महाराष्ट्र

शिर्डीत नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त!

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत. शिर्डीसाठी ही गेल्या दोन महिन्यांतील […]Read More