Tags :National-Agricultural-Market

Featured

नेमका कोणामुळे होत आहे कांदा महाग?

नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीच्या आझादपूर मंडईत कांद्याची घाऊक किंमत 45 रुपये किलो झाली आहे. किरकोळ विक्रेते ते 60 ते 75 रुपयांच्या दराने विक्री करीत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी असे म्हणतात की ते बाजारात प्रति किलो 30 ते 35 रुपये दराने विक्री करीत आहेत. मग प्रश्न असा आहे की कांदा महाग का […]Read More