Tags :Nana Patole’s ‘that’ decision is as per the instructions of the Congress President

Breaking News

नाना पटोलेंचा ‘ तो ‘ निर्णय काँग्रेस अध्यक्षांच्या सूचनेनुसारच

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य […]Read More