Tags :MP ITI प्रशिक्षण अधिकारी भरती चाचणीसाठी अर्ज सुरू

करिअर

MP ITI प्रशिक्षण अधिकारी भरती चाचणीसाठी अर्ज सुरू

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळ, भोपाळ यांनी तंत्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार विभागांतर्गत ITI मध्ये प्रशिक्षण अधिकारी पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट esb.mp.gov.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा 30 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाईल. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: […]Read More