Tags :More provisions were expected.

महानगर

शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्प समिश्रच. अधिक तरतुदींची अपेक्षा होती.

मुंबई, दि. 11  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने पूर्वीच केली होती. कोविडमुळे या घोषणेची अंमलबजावणी झाली नव्हती. अर्थसंकल्पात 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होईल याचे सूतोवाच झाले. किसान सभेच्या वतीने या घोषणेचे स्वागत. महात्मा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत 2 लाखांच्यावर कर्ज […]Read More