Tags :Massive Fire in Maldives

Breaking News

मालदिवमध्ये भीषण आग, ९ भारतीय मृत्युमुखी, अनेकजण जखमी

माले-मालदिव,दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालदिवची राजधानी माले येथे लागलेल्या भीषण आगीमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून यातील 9 जण भारतीय आहेत. या आगीमध्ये परदेशी कामगार राहत असलेल्या इमारती पहिल्या मजला भस्मसात झाला आहे. यामध्ये अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. आगग्रस्त इमारतीच्या तळमजल्यावरील वाहन दुरुस्तीच्या गॅरेजमधून ही आग लागली.ही आग विझवण्यासाठी चार तास लागले. अशी […]Read More