Tags :Mango prices

Featured ऍग्रो

Mango prices Increase: अक्षय तृतीयापूर्वी आंब्याचे दर वाढले

मुंबई, दि. 30  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अक्षय्य तृतीयेच्या पूर्वीच आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यावेळी बाजारात आंब्याला मोठी मागणी असते. मात्र, अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलाचा आंबा पिकावर वाईट परिणाम झाला आहे. दरम्यान, धुळ्याच्या बाजारपेठेत आंब्याचा तुटवडा आहे. त्यामुळे आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. अक्षय्य तृतीयेमध्ये […]Read More