Tags :mango-crop

ऍग्रो

 कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

मुंबई, दि. 23  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात उष्णतेची लाट वाढत असतानाच दुसरीकडे अवकाळी पाऊसही पडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील कोकण, विदर्भ, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. […]Read More