Tags :Mahabhishek of sun rays to ‘Dagdusheth’ Ganapati

पश्चिम महाराष्ट्र

‘दगडूशेठ’ गणपतीला सूर्यकिरणांचा महाभिषेक

पुणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्रीं च्या मूर्तीवर महाभिषेक करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे पडली आणि जय गणेश… चा एकच जयघोष झाला. किरणोत्सव सोहळ्याच्या तिस-या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी सूर्यकिरणांनी प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.Mahabhishek of sun rays to […]Read More