Tags :literature should not be Influenced by Government

महाराष्ट्र

साहित्याचे सरकारीकरण होऊ नये याचे भान राखा

वर्धा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ” महाराष्ट्र शासनाने नुकतेच विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. साहित्य संमेलन घेणे हे सरकारचे काम नाही. सरकारने साहित्य संमेलन भरवणे ही कल्पना कोणत्याही स्वतंत्र देशाला आणि स्वतंत्र समाजाला मानवणारी नाही. सरकारी साहित्य संमेलनांमुळे यथावकाश साहित्याचे सरकारीकरण होऊ शकते. साहित्याचा संसार गरिबीत राहिला तरी चालेल, पण तो सरकारच्या […]Read More