Tags :Important decisions in the cabinet meeting

महानगर

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  मंगळवार १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) • राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार (शालेय शिक्षण विभाग) • धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. १ हजार कोटी निधीस मान्यता. ५ लाख शेतकऱ्यांना लाभ (अन्न व […]Read More