Tags :If the state government implements the provisions in the central laws in Maharashtra through the back door

ऍग्रो

केंद्रीय कायद्यांमधील तरतुदी राज्य सरकारने मागील दाराने महाराष्ट्रात लागू केल्यास

मुंबई , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारच्या 3 विवादित कृषी कायद्यांमध्ये जुजबी बदल करून, या कायद्यांमधील बहुतांशी तरतुदी राज्यात नव्या कायद्याच्या रूपाने किंवा विद्यमान कायद्यांमध्ये काही बदल करून लागू करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहेत. एकीकडे विवादित केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र मागच्या दाराने या कायद्यांमधील बहुतांश तरतुदी […]Read More