Tags :Human chain protest against blocked Mumbai Goa highway.

Featured

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ मानवी साखळी आंदोलन.

अलिबाग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. रायगड प्रेस क्लबने अनेक वेळा मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, शासनाकडे पत्रव्यवहार आदी मार्गाने या रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन केलेले आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज सकाळी मुंबई – गोवा महामार्गावरील कोलाड […]Read More