Tags :Hariprasad Chaurasia Award to Dr Prabha Atre…

Featured

डॉ प्रभा अत्रे यांना हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार….

ठाणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पद्मविभूषण डॉ प्रभा अत्रे यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.या वेळी प्रभा अत्रे यांना मानपत्र आणि एक लाख रुपयाचा धनादेश तसेच शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रभा अत्रे यांनी सर्वांचे आभार मानले […]Read More