Tags :Hajj pilgrims VIP quota canceled by Centre

देश विदेश

केंद्राकडून हज यात्रेचा VIP कोटा रद्द

नवी दिल्ली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  पवित्र हज यात्रा करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य मुस्लिम बांधवांसाठी केंद्र सरकारने आज एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण  निर्णय घेतला आहे. मुस्लिम धर्मियांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पवित्र हज यात्रेसाठी आजवर ठेवला जाणारा व्हीआयपी कोटा आता रद्द करण्यात आला आहे. यामुळे   यात्रेला जाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागाही आपोआप रद्द होऊन सामान्य […]Read More