Tags :Governor’s greetings to Netaji Subhash Chandra Bose

ट्रेण्डिंग

नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई,दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेला देखील यावेळी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, […]Read More