Tags :FPI Selling

अर्थ

सलग सहाव्या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांची माघार

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातून माघार घेण्याची (FPI Selling ) प्रक्रिया सलग सहाव्या महिन्यातही सुरू आहे. मार्चमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 45,608 कोटी रुपये काढले आहेत. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणशास्त्रज्ञ व्ही.के.विजयकुमार यांनी सांगितले की, वस्तूंच्या किंमती वाढीचा भारतावर अधिक परिणाम होईल असे विदेशी गुंतवणूकदारांचे मत आहे. […]Read More