Tags :Four workers died after being hit by a train engine

खान्देश

रेल्वे इंजिनने धडक दिल्याने चार कामगारांचा मृत्यू

नाशिक, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन (टॉवर) चुकीच्या दिशेने आल्याने काम करत असलेल्या चार गँगमनला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत चारही गँगमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. टॉवर इंजिनने दिली धडक लासलगाव रेल्वे स्थानकावर आज पहाटे 5. 44 वाजेच्या दरम्यान टॉवर लाईट […]Read More