Tags :First stage of Shivsrushti inaugurated by Amit Shah

देश विदेश

अमित शहांच्या हस्ते शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

पुणे,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवंगत  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आंबेगाव येथील साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ‘सरकारवाडा’चे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र […]Read More