Tags :Fire the hate-mongering news reporter

देश विदेश

द्वेष पसरविणाऱ्या वृत्त निवेदकाना हाकलून द्या

नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या वृत्त कार्यक्रमांमधून द्वेष पसरविला जात असेल, तर अशा वृत्तनिवेदकांना पडद्यावरून दूर केले पाहिजे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. वाहिन्या हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक पडतो. आपले प्रेक्षक हे कार्यक्रम पाहण्यासाठी पुरेसे प्रगल्भ आहेत का, याचाही विचार केला पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे.Fire the hate-mongering news reporter […]Read More