Tags :Fintech Department

अर्थ

नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने घेतला हा निर्णय

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुमारे तीन वर्षांपूर्वी आर्थिक तंत्रज्ञानासाठी युनिट स्थापन केल्यानंतर आता रिझर्व्ह बँक (RBI) लवकरच फिनटेक विभाग (Fintech Department) सुरू करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या एका अंतर्गत परिपत्रकात याचा खुलासा करण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेला या विभागामार्फत भारतातील फिनटेक क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन द्यायचे आहे, असे सांगण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) परिपत्रकात […]Read More