Tags :Don’t police the Sahitya Samela

विदर्भ

साहित्य संमेलनाची पोलीस छावणी करू नका

वर्धा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साहित्य संमेलनाची पोलीस छावणी करणे थांबवलेच पाहिजे.याहून लज्जास्पद स्थिती अजून किती आपण येऊ द्यायची? असा सवाल करीत ही स्थिती बंद करण्याची मागणी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे. साहित्य संमेलनात कितीही श्रेष्ठ पदांवरील कोणत्याही राजकीय व्यक्तीला मग ते राष्ट्रपती असोत, पंतप्रधान, मुख्यमंत्री,कोणतेही […]Read More