Tags :Decrease in humidity

कोकण

आर्द्रतेत घट, कमाल तापमान वाढणार- जाणून घ्या कृषी सल्ला

मुंबई,दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी कोकण विभागासाठी चार दिवसांसाठीचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यामध्ये दि. १६ ते १९ फेब्रुवारी, २०२३ दरम्यान आर्द्रतेत घट, कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या बदलत्या हवामानानुसार आंबा, काजू, चिकू, नारळ, सुपारी, भाजीपाला पीके आणि अन्य फळपिकांबाबत, […]Read More