Tags :Dearness allowance arrears

अर्थ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2 लाख रुपये!

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक वृत्त येऊ शकते. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, मात्र तरीही एका आघाडीवर त्यांच्यासाठी निराशाच आहे. कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीबाबतची (Dearness allowance arrears) अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र या महिन्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 7 व्या वेतन […]Read More