Tags :Cultivation of medicinal plants in Chandrapur

ऍग्रो

चंद्रपूर मध्ये होतेय औषधी वनस्पतींची लागवड

चंद्रपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्हयातील एका प्रगतिशील शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना फाटा देत आयुर्वेदिक वनौषधींची लागवड केली आहे. Cultivation of medicinal plants in Chandrapur या माध्यमातून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक नवी वाट दाखवली आहे. चंद्रपूर जिल्हा म्हणजे धान, सोयाबीन, कापूस आणि तूर यांचं पीक घेणारा जिल्हा …. जिल्हयातील […]Read More