Tags :Budget-2022

Featured

Budget 2022: सर्वसाधारण अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट, मोदी सरकार तयारीत गुंतले

नवी दिल्ली, दि. 05  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या एक वर्षापासून केवळ भारतातच नाही, तर जगभरातील सर्व काही कोरोना केंद्रित राहिले आहे. मानवी जीवन, विचार आणि संपूर्ण हालचाली त्याच्याभोवती फिरत होते. पुन्हा एकदा कोरोनाच्या बदललेल्या स्वरूपाची छाया पडू लागली आहे आणि असे मानले जात आहे की 1 फेब्रुवारीला जेव्हा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा बहुधा […]Read More