Tags :Banking Fraud

Featured

बँक घोटाळ्यांच्या प्रकरणात झाली घट

मुंबई, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या वर्षी एप्रिल ते यावर्षी मार्च पर्यंत भारतीय बँकांमध्ये 1.38 लाख कोटी रुपयांची फसवणूक (Banking Fraud) झाली आहे. परंतू एका वर्षा पूर्वीच्या तुलनेत ती 25 टक्के कमी आहे. एका वर्षापूर्वी 1.85 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. बँकेने असे […]Read More