Tags :Appreciation for relationships through poetry

ट्रेण्डिंग

कवितेच्या माध्यमातून नात्यांबद्दलची कृतज्ञता

ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्याच्या धावपळीच्या जगात आईची मम्मी अन् बाबाचा डॅडा झाला आहे. सगळ्या नात्यालाच यांत्रिकता आली असून भावनांना, नात्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. पण अशा परिस्थितीतही कवितेच्या माध्यमातून नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा वेगळा भाव रघुनाथ बापट यांच्या कवितांमधून अनुभवायास मिळतो असे गौरोद्गार प्रसिद्ध कवी-गीतकार प्रविण दवणे यांनी येथे काढले. कवी-गीत […]Read More