Tags :All exams of Mumbai University postponed

शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अकृषीक विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष […]Read More