Tags :A rare stork was found at Mama Lakes

विदर्भ

दुर्मिळ सारस पक्षी आढळले मामा तलावांवर

भंडारा, दि. ११  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुर्मिळ सारस पक्षी लुप्त होण्याचे मार्गावर असताना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी येथील मामा तलावावर तीन सारस पक्ष्यांचे आता नियमित दर्शन होत आहे. सारसांचा मुक्त संचार असून, पक्षीमित्र येथे निरीक्षणासाठी गर्दी करून आहेत. विशेष म्हणजे बिनाखी गावांच्या शिवारात तलावावर अनेक वर्षापासून दोन सारस पक्ष्यांच्या जोडी दिसून येते त्यात […]Read More