Breaking News
Featured
पश्चिम महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
शालेय पोषण आहारातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा
सांगली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली शहरातल्या वानलेसवाडी येथील शाळेमधील विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याचे प्रकार घडला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहार मधून विषबाधा झाल्याचा समोर आला आहे.32 students […]Read More