Tags :सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पाला १०५ गावांचा पाठिंबा

पर्यटन

सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पाला १०५ गावांचा पाठिंबा

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पाने गती घेतली आहे. या प्रकल्पाबाबत तापोळा येथे झालेल्‍या बैठकीत 105 गावांतील ग्रामस्‍थांनी या प्रकल्पाला एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार असल्‍याने स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत होणार असल्याचेही ग्रामस्‍थांकडून सांगण्यात आले. या प्रकल्पात समाविष्ट […]Read More