Tags :शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळी..

मराठवाडा

शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळी..

बीड, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीडच्या माजलगावात शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळीतून भव्य प्रतीमा साकारली आहे. शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख बाळू ताकट यांच्या संकल्पनेतून, ही रांगोळीतून 25 हजार स्क्वेअर फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारलीय. तब्बल 60 क्विंटल रांगोळीच्या माध्यमातून आठ दिवस ही […]Read More