Tags :विदर्भात भरले झाडीबोली साहित्य संमेलन…

विदर्भ

विदर्भात भरले झाडीबोली साहित्य संमेलन…

भंडारा, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठी भाषेप्रमाणे झाडीबोलीला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा तसेच मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर बोली भाषा समृद्ध व्हावी या साठी हे दरवर्षी विदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यात साहित्य संमेलन भरविले जातात. यावर्षी ३० वे झाडीबोली साहित्य संमेलन हे भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पिंडकेपार या गावात भरले आहे. हे साहित्य संमेलन म्हणजे […]Read More