Tags :राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; पक्षाची रणनीती ठरणार…

महानगर

राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; पक्षाची रणनीती ठरणार…

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील State President Jayant Patil यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर चर्चा बैठकीत झाली व […]Read More